रविवारी रात्री 732 बाधित
चिंता वाढत्या मृत्यूदराची
काळजी घेणे हेच शस्त्र
‘माझे कुटुंब’ मोहिमेला गती
प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात दररोज बाधितांची संख्या वाढत असतानाच त्यावर कोरोनामुक्त होणार्यांची संख्या दिलासा देत असली तरी गेल्या महिन्यापासून वाढलेला मृत्यूदर कमी होत नसल्याने चिंता वाढत आहे. नागरिक जागरुक झालेले आहेत. मास्क वापरण्यापासून हात स्वच्छ धुवणे, सामाजिक अंतर राखणे याची काळजी घेतच आहेत. कोरोना विरुध्दच्या लढय़ात काळजी घेणे हे मोठे शस्त्र असून नागरिक प्रशासनाला सहकार्य करत आहेत. तर जिल्हय़ात आरोग्य विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला गती आली असून घरोघरी जावून आरोग्य पथक तपासणी व जनजागृती करत आहेत.
जिल्ह्यातील 732 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित
जिह्यात काल रविवारी रात्री आलेल्या रिपोर्ट नुसार 732 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 40 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्हय़ात कोरोना बळींची संख्या 900 पार
गेल्या दोन महिन्यात जिल्हय़ात कोरोनाने कहरच केला आहे. यामध्ये कराड व सातारा ही दोन मोठी शहरे हॉटस्पॉट ठरली असतानाच हा कोरोना आता जिल्हय़ातील प्रत्येक तालुक्यात गेला. संसर्ग रोखण्यासाठी सर्वांची धडपड सुरु असली तरी टेस्टिंग वाढवल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र यामध्ये लक्षणे नसलेल्यांची संख्या 70 टक्के असून असे नागरिक होम आयसोलेट असून आरोग्य विभाग त्यांच्या संपर्कात आहे. रविवारी 40 बाधितांचा मृत्यू झाल्याने आता बळींची संख्या 900 पार गेली आहे.
रविवारी रात्री आलेल्या कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुका 237 बाधित
सातारा 30, शनिवार पेठ 4, शुक्रवार पेठ 2, सोमवार पेठ 2, रविवार पेठ 2, मंगळवार पेठ 5, करंजे पेठ 11, सदरबझार 15, गोडाली 12, शाहूनगर 5, शाहूपुरी 12, प्रतापगंज पेठ 2, व्यंकटपुरा पेठ 1, देवी चौक 1, राजपुरा पेठ 2, कर्मवीरनगर 1, कृष्णानगर 3, संभाजीनगर 2, विकासनगर 1, संगमनगर 3, न्यु विकासनगर 3, विलासपूर 1, खेड 3, कोडोली 4, एमआयडीसी 6, शिवथर 1, दरे बु 1, पुसावडे 1, काशीळ 1, वावरशिरे 1, देगाव 2, अपशिंगे 1, नागठाणे 9, बोरगाव 1, बांबवडे 1, भैरवनाथ चौक 1, पंताचा गोट सातारा 1, तांदुळवाडी 1, वेळेकामथी 1, शेडगेवाडी 1, सासपडे 2, आरळे 1, भोदंवडे 1, बसाप्पाचीवाडी 2, पाडाळी 1, पाटखळ 1, विसावा नाका 1, तामजाईनगर 2, रिकीबहाद्दरवाडी 1, राधिका रोड सातारा 2, जाधवाडी 1, पिरवाडी 1, दत्तछाया हौसिंग सोसायटी सातारा 1, यशोदानगर सातारा 1, उत्तेकरनगर 1, माची पेठ सातारा 1, कोंडवे 1, एसटी कॉलनी सातारा 1, गुरुदत्त कॉलनी सातारा 1, संगममाहुली 1, संगममाहुली फाटा 2, वहागाव 2, गोजेगाव 1, भवानी पेठ सातारा 4, मल्हार पेठ सातारा 1, अभाळे 1, खिंडवाडी 1, निसराळे 1, भरतगाव 3, जवाळवाडी 1, गोरेगाव वांगी 1, चिंचणेर वंदन 12, अर्कशाळानगर सातारा 1, निगडी तर्फ सातारा 1, कालिदास कॉलनी सातारा 1, दौलतनगर सातारा 1, निगडी 1, मोरे कॉलनी सातारा 1, गोरखपूर सातारा 1, आनंद हौसिंग सोसायटी सातारा 3, गोळीबार मैदान सातारा 1, वाढे 1, परळी 3, लिंब 5, रामराव पवार नगर 1, क्षेत्रमाहुली 1, अंबवडे 2, मर्ढे 1, गोवे 1, वडुथ 1, केसरकर पेठ सातारा 2, चिमणपुरा पेठ सातारा 1, कोंडवे 1, यादोगोपाळ पेठ सातारा 1.
कराड तालुका 116 बाधित
कराड 14, शुक्रवार पेठ 3, बुधवार पेठ 2, सोमवारे पेठ 1, शनिवार पेठ 1, मलकापूर 7, ओगलेवाडी 3, वडगाव 1, गोवारे 3, कडेगाव 1, गोंडी 1, नावडी 1, वाटेगाव 1, तावडे 1, मसूर 10, उंब्रज 15, पाली 2, वाघेश्वर 1, काले 1, पाडळी 1, गवळी 1, हणबरवाडी 1, झरेवाडी 1, केसेगाव 1, वहागाव 1, वाखण रोड 1, सैदापूर 4, कोपर्डे हवेली 1, तळगाव 4, जुलेवाडी 5, रुक्मिनीनगर 1, खामगाव 1, आटके 4, खराडे 1, येरवळे 2, कुसुर 1, कालवडे 1, वडगाव हवेली 1, उंडाळे 1, नांदलापुर 2, भुयाचीवाडी 1, रेठरे खु 3, हजारमाची 1, गोळेश्वर 1, विद्यानगर 2, इंदोली 1, शेणोली 1, शेरे 1.
फलटण तालुका 67 बाधित
फलटण 9, बुधवार पेठ 2, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, साखरवाडी 5, जाधवाडी 1, फरांदवाडी 1, आसु 2, पदमावतीनगर 1, लक्ष्मीनगर 6, मालोजीनगर फलटण 1, जाधववाडी 2, सासकळ 1, दत्तनगर 1, राजुरी 1, बेलकरी 1, मिरेवाडी 1, मलटण 1, कसबा पेठ 4, विढणी 1, फडतरवाडी 6, गोखळी 1, शिवाजीनगर फलटण 1, गजानन चौक फलटण 1, गोळीबार मैदान 1, गारपीरवाडी 1, संजीवराजे नगर फलटण 1, तरडगाव 1, जिंती 2, होळ 1, अबाळे 1, शिवाजीनगर फलटण 1, कोळकी 1, बिरदेवनगर 1, सस्तेफाटा 3.
कोरेगाव तालुका 53 बाधित
कोरेगाव 8, लक्ष्मीनगर 1, तडवळे 1, किन्हई 1, सर्कलवाडी 3, न्हावी बु 1, बेलेवाडी 1, पाडळी 1, रहिमतपूर 1, दुधी 1, वाठार स्टेशन 2, पिंपोडे बु 1, सासुर्वे 1, सोनके 4, पिंपरी 3, हसेवाडी भाडळी 1, शिरढोण 2, वाघोली 2, शेंदुरजणे 5, करंजखोप 1, देवूर 1, राऊतवाडी 1, कोलवडी 1, चिमणगाव 2, गुरसाळे 2, सातारारोड 2, रेवडी 2, पिंपोडे 1.
वाई तालुका 35 बाधित
रविवार पेठ 4, गणपती आळी 3, गंगापुरी 3, भुईंज 1, उडतारे 1, आसले 3, सोनगिरीवाडी 1, निकमवाडी 1, चिखली 1, जांभ 1, शहाबाग 1, धावडी 1, परखंदी 2, यशवंतनगर 1, केंजळ 1, ओझर्डे 3, धोम पुनर्वसन 7.
पाटण तालुका 22 बाधित
पाटण 3, चाफळ 1, तळमावले 1, खळे 2, गुढे 1, कोयनानगर 2, मल्हारपेठ 1, डिगेवाडी 2, मुद्रुंककोळे 1, ढेबेवाडी 1, साईकडे 6.
खंडाळा तालुका 32 बाधित
खंडाळा 3, शिरवळ 12, बावडा 6, लोणंद 4, कोपर्डे 1, सांगवी 1, शिंदेवाडी 3, पळशी 1, असवली 1,
खटाव तालुका 24 बाधित
खटाव 1, ललगुण 1, मोल 1, पुसेगाव 5, विसापुर 7, खातगुण 1, वडूज 1, गारवाडी 1, निढळ 5, कणसेवाडी 1,
माण तालुका 36 बाधित
मलवडी 1, मलवडी 3, गोंदवले खुर्द 6, कुळकजाई 4, बोथे 1, दहिवडी 5, सोकासन 1, शिरवली 1, म्हसवड 14.
जावली तालुका 46 बाधित
जावली 1, हुमगाव 1. बेलोशी 2, ओझरे 9, सोमर्डी 1, कुडाळ 9, सर्जापुर 3, सरताळे 5, करंडी 1, आनेवाडी 4, रायगाव 2, मेढा 4, बामणोली 1, जवळवाडी 1, भणंग 2, रिटकवली 1.
महाबळेश्वर तालुका 27 बाधित
महाबळेश्वर 1, पाचगणी 19, इचलकरंजी 1, भिलार 3, मेटगुताड 2.
इतर 8 : बाहेरील जिह्यातील : सांगली 3, पुणे 2, रत्नागिरी 1, कडेगाव जि. सांगली 1, पलुस 1, मुंबई 2, येडेमच्छिंद्र 1, कासेगाव 1
जिल्हय़ात 40 बाधितांचा मृत्यू
सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे जवळवाडी ता. जावली 65 वर्षीय पुरुष,
नागठाणे ता. सातारा 43 वर्षीय पुरुष, सैदापूर ता. कराड 20 वर्षीय महिला, वेळे ता. वाई 65 वर्षीय महिला, शेंदुरजणे ता. वाई 50 वर्षीय पुरुष, पाडळी ता. सातारा 65 वर्षीय महिला, अंबवडे ता. सातारा 59 वर्षीय महिला, पाली ता. पाटण 60 वर्षीय पुरुष, चिंचणेर ता. सातारा 65 वर्षीय पुरुष, नुने ता. सातारा 65 वर्षीय पुरुष, मेढा ता. जावली 64 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्यांमध्ये चिखली ता. खटाव 80 वर्षीय पुरुष, करंजे पेठ अंबवडे ता. सातारा 52 वर्षीय पुरुष,
आसले, ता. वाई 68 वर्षीय पुरुष, गुळुंब ता. वाई 70 वर्षीय पुरुष, काले ता. कराड 71 वर्षीय पुरुष,
गोडसेवाडी कोळेवाडी ता. माण 70 वर्षीय पुरुष, कुंठे ता. फलटण 65 वर्षीय पुरुष, शाहुनगर सातारा 57 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 42 वर्षीय पुरुष, बर्गेवाडी खेड सातारा 72 वर्षीय महिला, वाठार स्टेशन ता. कोरेगाव 65 वर्षीय पुरुष, बावडा ता. खंडाळा 65 वर्षीय पुरुष, बुरुड गल्ली ता. फलटण 70 वर्षीय महिला, पडेगाव ता. खटाव 80 वर्षीय पुरुष,राजाचे कुर्ले ता. खटाव 65 वर्षीय पुरुष, मायणी 85 वर्षीय महिला, शेंद्र ता. सातारा 72 वर्षीय पुरुष,गोळेश्वर ता. कराड 44 वर्षीय पुरुष,अंबवडे ता. कोरेगाव 62 वर्षीय पुरुष,तर उशिरा कळविलेले रविवार पेठ सातारा 65 वर्षीय पुरुष, रेठरे बु ता. कराड 47 वर्षीय पुरुष,कोपर्डे ता. कराड 25 वर्षीय पुरुष,येळगाव ता. कराड 55, कराड 60 वर्षीय महिला, सोमवार पेठ कराड 70 वर्षीय पुरुष,कडेगाव जि. सांगली 29 वर्षीय महिला, रेठरे खुर्द 92 वर्षीय पुरुष,वाटसळनगर कराड 55 वर्षीय महिला, आगाशिवनगर ता. कराड 1 अशा एकूण 40 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 62,848
एकूण बाधित 30,824
एकूण कोरोनामुक्त 20,250
मृत्यू 906
उपचारार्थ रुग्ण 9,668