प्रतिनिधी / तासगाव
शनिवारी तासगाव शहरात सर्वाधिक 13 कोरोना बाधित रूग्ण सापडले. तर तालुक्यातील ढवळी-2, गोटेवाडी-2, कवठेएकंद-3, कुमठे-9, मणेराजुरी -4, मांजर्डे-2, सावळज-5, तुरची-5, उपळावी-7, चिंचणी- 11, तसेच जुळेवाडी, नागांव नि, पुणदी, राजापूर, सावर्डे, विसापूर, वडगाव,येळावी येथे प्रत्येकी एक असे एकूण 71 रूग्ण सापडले आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत 124 दिवसात 1229 रूग्ण सापडले आहेत तर आत्तापर्यंत 74 जणांचा मृत्यू झाला आहे.
Previous Articleसातारा जिल्ह्यात 630 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
Next Article खानापूर तालुक्यात कोरोना रूग्ण संख्या हजारी पार








