प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज या रुग्ण संखेत १४२ रुग्णांची भर पडली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक ४० रुग्ण रत्नागिरी तालुक्यात सापडले असून मंडणगड १, दापोली ११, खेड ७, गुहागर १५, चिपळूण ३४, संगमेश्वर १०, लांजा २२, आणि राजापूर २ अशी रुग्ण संख्या आहे. तर 2 रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
Previous Articleचिंताजनक : दिल्लीत दिवसभरात 2,509 नवे कोरोना रुग्ण; 19 मृत्यू
Next Article सोलापूर ग्रामीणमध्ये 411 नवे कोरोना रुग्ण, 7 मृत्यू









