प्रतिनिधी / हळदी
हळदी ता.करवीर येथील छ . शिवाजी महाराज चौकातील सरस्वती मोबाईल शॉपी मध्ये लॉकडाऊनच्या काळात चोरी झाली आहे. अज्ञात चोरटय़ाने दुकानाचा पत्रा उचकटून सुमारे साडेतीन लाखाच्या किमतीचे मोबाईल लंपास केले आहेत. याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.
अधिक माहिती अशी की बाचणी (ता.करवीर) येथील महेश जाधव यांची सरस्वती मोबाईल शॉपी हे दुकान लॉकडाऊनमुळे बंद होते. आज सकाळी महेश जाधव हे दुकानात आले आता हा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांने दुकानाचा पत्रा उचकटून आता प्रवेश करुन चोरी केल्याचे उघड झाले. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव







