सातारा / प्रतिनिधी
वाई आगारातून मंगळवारी प्रथमच वाई एमआयडीसी येथून एका कारखान्यामधील माल पुणे चिंचवड येथे पाठविण्यात आला. त्यामध्ये चालक संतोष कांबळे हे ड्युटी वर होते. गाडी लोड करण्यासाठी वाई आगार व्यवस्थापक गणेश कोळी, श्रीमती मुल्ला मॅडम, लोंढे यांनी प्रयत्न केले. वाई आगार कामगार सेनेचे पदाधिकारी चिंतामणी मेहंदळे, नरेंद्र जाधव सुभाष जमदाडे, शिरीष जाधव, कयुम शेख, जितेंद्र खैरे यांनी विशेष प्रयत्न केले व यापुढेही असेच काम टीमवर्क करू अशी ग्वाही ही दिली.
Previous Articleपतंजली आज लाँच करणार कोरोनावरील औषध
Next Article कोरोना काळात ४० मृतदेहांची माहिती उजेडात








