मेष: भाग्योदय सुरु होईल, सर्व दृष्टीने लाभदायक दिवस.
वृषभः उद्योग व्यवसायात मोठा लाभ, शिक्षणात यश.
मिथुन: नवनव्या भेटी आणि विवाहकार्यात यश.
कर्क: शेफ व शैक्षणिक क्षेत्रातून धनलाभ होईल.
सिंह: चुकीची औषधे खरेदी कराल, काळजी घ्या.
कन्या: महागडी औषधे न घेताही आरोग्य सुधारेल.
तुळ: स्वतःच्या मनाने मशिनरी दुरूस्त केल्याने पैसे वाचतील.
वृश्चिक: वाहन चालविताना इतरत्र लक्ष दिल्याने अपघाताची शक्यता.
धनु: जुन्या व्यवहारातून धनलाभ व नवीन काही तरी शिकायला मिळेल.
मकर: विषारी किटक व श्वापदं यापासून जपावे.
कुंभ: मतभेदामुळे शेजाऱयांशी शत्रुत्व व बाधेचा त्रास जाणवेल.
मीन: संततीप्राप्तीचे योग, आर्थिक सुधारणा होईल.





