प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हयाची चिंता वाढली असून आता एकाचवेळी 22 रुग्ण आढळले आले आहेत. यामुळे रत्नागिरीकरांची चाकरमानी झोप उडवली असून याबाबत लोकप्रतिनिधी ही काही ठोस भूमिका घेत नसल्याने रत्नागिरी कर चांगलेच हादरून गेले आहे. रत्नागिरी 7 , मंडणगड 11, दापोली 4 तर एकूण रुग्ण 74 झाले आहेत.








