मेष: उद्योग, व्यवसाय व नोकरीत प्रगती सुरु होईल.
वृषभः नोकरीत उच्च पदासाठी प्रयत्न कराल.
मिथुन: आकस्मिक धनलाभ, धनसंग्रहाकडे लक्ष द्या.
कर्क: कौटुंबिक जीवनात साऱयांचे आरोग्य सांभाळून घ्यावे.
सिंह: कागदपत्रे व्यवस्थित ठेवा, स्थावर इस्टेट, खरेदीचे योग.
कन्या: जागा, भूमी लाभ, संततीचा उत्कर्ष होईल.
तुळ: सरकारी परमिशन व कागदपत्रे यांची कामे त्वरित होतील.
वृश्चिक: ज्यात अनुभव नाही त्यात हात घालू नका.
धनु: घरात व्यसनाचा शिरकाव होवू देवू नका.
मकर: अजाणतेपणाने नको ते प्रयोग करू नका, अंगलट येईल.
कुंभ: विचित्र व माथेफिरू पासून जपावे लागेल.
मीन: सर्वदृष्टीने लाभदायक, उद्योग व्यवसायात यश मिळेल.





