कोरोना संसर्ग जगासह भारतातही वाढत आहे. भारतात एकूण 1251 रुग्ण सापडले आहेत. तर या संसर्गातून 102 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. भारतात एकूण 49 विदेशी नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात आतापर्यंत 32 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. केंद्र तसेच राज्य सरकारांकडून या संसर्गासंबंधी जागरुक केले जात असून फैलाव रोखण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.
विदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे.
राज्य रुग्ण संसर्गमुक्त बळी
दिल्ली……….. 87………….. 06……….. 02
हरियाणा…….. 36………….. 18……….. 00
केरळ……….. 210………….. 19……….. 01
राजस्थान……. 61………….. 03……….. 00
तेलंगणा……… 81………….. 01……….. 01
उत्तरप्रदेश……. 83………….. 11……….. 00
लडाख……….. 13………….. 03……….. 00
तामिळनाडू…. 73………….. 04……….. 01
जम्मू-काश्मीर. 48………….. 02……….. 02
पंजाब………… 38………….. 01……….. 01
आंध्रप्रदेश……. 23………….. 01……….. 00
उत्तराखंड……. 08………….. 02……….. 00
ओडिशा……… 03………….. 00……….. 00
पश्चिम बंगाल.. 22………….. 00……….. 01
छत्तीसगड…… 07………….. 00……….. 00
गुजरात………. 70………….. 00……….. 05
पुड्डुचेरी…….. 01………….. 00……….. 00
चंदीगड………. 08………….. 00……….. 00
मध्यप्रदेश……. 47………….. 00……….. 02
हिमाचलप्रदेश. 03………….. 00……….. 01
बिहार……….. 15………….. 00……….. 00
मणिपूर………. 01………….. 00……….. 00
मिझोरम…….. 01………….. 00……….. 00
अंदमान 09 00 00









