प्रतिनिधी / कोल्हापूर
शटडाऊनला आठवडा पूर्ण झाला असून कोल्हापुरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने 5 हजारपेक्षा अधिक प्रवाशांनी (संशयित) 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केल्याने ‘कोरोंटाईनमुक्त’ झाले आहेत. आजअखेर 59 हजार पेक्षा अधिक प्रवाशांना घरी कोरोंटाईन करण्यात आले असून यापैकी घरी देखरेखीखाली असलेल्या प्रवाशांची संख्या 479 इतकी आहे. तसेच एनआयव्हीला तपासणीसाठी पाठविलेल्या 172 नमुन्यांपैकी सुमारे 93 रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.
‘कोल्हापूर जिल्हा – कोरोना विषाणु कोव्हीड 19’ आजअखेर प्रवाशांची
एकुण संख्या
कोरोना बाधित शहरातून आलेले नागरिक 64,545
घरी कोरोंटाईन केलेले प्रवासी 59,505
14 दिवस पूर्ण झालेले प्रवासी 5,040
घरी देखरेखीखाली असणारे प्रवासी 479
————-
तपासणीसाठी एनआयव्हीला पाठवलेले नमुने 172
एनआयव्हीकडून निगेटीव्ह रिपोर्टचे रूग्ण 93
एनआयव्हीकडून रिपोर्ट नाकारलेले रूग्ण 14
एनआयव्हीकडून अहवाल प्रतिक्षीत रूग्ण 63
एनआयव्हीकडून पॉझिटीव्ह रिपोर्टचे रूग्ण 1
————–
कोरोना तपासणी केंद्र आरक्षित बेड, परदेशी डोमेस्टिक स्वॅब
सीपीआर हॉस्पिटल 26 0 179 7
आयजीएम, इचलकरंजी 16 0 16 1
उपजिल्हा गडहिंग्लज 4 0 36 0
आयसोलेशन हॉस्पिटल 30 0 0 0
ऍपल हॉस्पिटल 10 0 0 0
ऍस्टर आधार हॉस्पिटल 10 0 1 0
डी.वाय.पाटील हॉस्पिटल 30 0 2 0
अथायू हॉस्पिटल 7 0 1 0
डायमंड हॉस्पिटल 5 0 1 0
एकूण 137 0 232 08
—————–ö
कोरोंटाईन वॉर्ड बेड दाखल डिसचार्ज
पशुसंवर्धन प्रशिक्षण केंद्र 60 31 5
कुटुंबकल्याण प्रशिक्षण केंद्र 30 29 3
ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र 20 7 0
कृष्णाइन हॉटेल 28 22 7
मागासवर्गीय वसतीगृह हातकणंगले 200 14 0
मौनी विद्यापीठ गारगोटी भुदरगड 100 11 0
सिध्देश्वर मंदीर हॉल जयसिंगपूर 25 18 0
गुरूकुल निवासी शाळा विद्यालय
पेठवडगांव 250 24 0
अशोकराव माने विद्यालय वाठार 30 12 0
एकूण 743 169 15
————–