प्रतिनिधी / पन्हाळा
पन्हाळा तालुक्यातील कोतोली फाटा नजीक जीपची दुचाकीला धडक होऊन भीषण अपघात झाला. आसुर्ले गावाजवळच्या इसार पेट्रोल पंपानजीक झालेल्या या अपघातात हणमंत वाडीतील एकजण जागीच ठार झाला असून एकजण गंभीर जखमी आहे.
मृत हा हणमंत वाडीतील पोवार कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.









