तामिळनाडूत राज्यपालांच्या अभिभाषणावर दमुकने एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली बहिष्कार टाकला आहे. तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. विरोधी पक्षनेत्याला म्हणणे मांडण्याची संधी द्यावी अशी मागणी स्टॅलिन यांनी केली होती. श्रीलंकेतून आलेल्या शरणार्थींना नागरिकत्व देण्याची मागणी केली आहे.
Previous Articleसाबरमती रिव्हरप्रंट येथे पतंग महोत्सव
Next Article मार्क नव्हे करिअर महत्त्वाचे
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.