मुंबई :
याच दरम्यान पोलाद क्षेत्रातील कंपनी सेल म्हणजेच स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांचा समभाग शेअर बाजारामध्ये सोमवारी 4 टक्के इतका वाढीसोबत कार्यरत होता. याच दरम्यान सोमवारी कंपनीच्या समभागाने पंधरा महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचण्यामध्ये यश मिळवले होते. बीएसईवर कंपनीचा समभाग 4 टक्के वाढत इंट्राडे दरम्यान 145 रुपयांवर पोहोचले होते. 2024 नंतर पाहता सार्वजनिक क्षेत्रातील या कंपनीचा समभाग उच्चांकावर असलेला दिसतो आहे. कॅलेंडर वर्ष 2025 मध्ये या समभागाने 29 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे.









