महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यासोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना आणि इतर सदस्यांशी साधला संवाद 

महिला क्रिकेट संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संघाची जर्सी दिली भेट

महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्याकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संघाची जर्सी भेट दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदिवसीय विश्वचषक विजेत्या महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्यासोबत एका बैठकीत.

महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना यांच्यासोबत पंतप्रधान मोदी.

राष्ट्रपती भवनात एकदिवसीय विश्वचषक विजेत्या महिला क्रिकेट संघाशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संवाद साधला.