मेष: प्रभावशाली व्यक्तीमत्व दिसेल. नविन संधीचा उपयोग करून घ्या.
वृषभ: कला, सौंदर्य व संगीत क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल.
मिथुन: विचारपूर्वक व वरिष्ठांच्या सल्याचा आदर करून निर्णय घ्या.
कर्क: जनसंपर्कातून यशप्राप्ती, कौटुंबिक जीवन चांगले असेल
सिंह: कामातील कौशल्य यशदायी, ध्यान धारणा उपासना करा.
कन्या: प्रवास लाभदायक. नियोजित कार्यात यशप्राप्ती, मित्रांचे सहकार्य
तुळ: व्यवहारात लक्षपूर्वक कार्य साधा वरिष्ठांचा सल्ला विचारात घ्यावा.
वृश्चिक: संवादाने वादाचे निवारण होईल. भागीदारीच्या कामात प्रगती.
धनु : स्पष्टवत्तेपणामुळे सहकारी नाराज, प्रवास कार्यसाधक
मकर: आत्मविश्वास उत्साह वर्धक दिवस, नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल.
कुंभ: भूतकाळातील घटना आठवून नकारात्मक भावना वाढू शकेल.
मीन : सामाजिक कार्यात यश, नवीन संपर्कांतून नविन करार होतील.





