जखमी झाल्याने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल
कोल्हापूर मद्यप्राशन करुन घरासमोर हुल्लडबाजी करणाऱ्या मद्यपींना घटकापाने मघपींनी एकास मारहाण केली. यामध्ये संदेश भारत महाजन (वय ४०, रा. मंगळवार पेठ) जखमी झाले.
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही मयबूंद तरुण महाजन यांच्या घरासमोर धिंगाणा घालत होते. महाजन यांनी त्यांना घरासमोरुन हटकण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी दगड, विटांनी महाजन यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न केला.
परिसरातील एकानेही मद्यपींसोबत महाजन यांना दमदाटी केली. झटापटीत महाजन जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.








