मेष: आर्थिक लाभ व इच्छापूर्ती होईल. मनासारखी कामे होतील.
वृषभ: सत्याच्या बाजूने राहा. सामाजिक कार्यात सहभाग.
मिथुन: मनाची चंचलता वाढेल. नकारात्मक विचारापासून दूर राहा.
कर्क: आर्थिक प्रगती चांगली.कामातील तणाव कमी होईल.
सिंह: स्वत:च्या मताचा आदर करा. कार्यतत्पर राहा.
कन्या: कामातील कौशल्यामुळे व्यवसायात चांगले यश
तुळ: स्पर्धेत तुम्हाला विजय प्राप्त होईल. न गोंधळता काम करा.
वृश्चिक: बोलण्यातील स्पष्टता काही कामामध्ये विलंब करू शकते.
धनु: मधूर वाणीने लोकांना आकर्षित कराल. लक्ष्मीकृपा राहील.
मकर: सन्मान मिळेल. निर्णय घेतांना मन चंचल होऊ देऊ नका.
कुंभ: वडिलधाऱ्यांचा सल्ला लाभदायी. सांपत्तिक स्थिती सुधारेल.
मीन: सामाजिक कार्यात भाग घ्याल. छंद जोपासले जातील.





