मेष : एखाद्या मोठ्या अडचणीत येऊ नये याची काळजी घ्या.
वृषभ : काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ, भेटवस्तू मिळतील.
मिथुन : आर्थिक तरतूद होईल. कुटुंबातून सहकार्य मिळेल.
कर्क : व्यवसायात वाढ होईल. अनुकूल गुरू बरीच मदत करेल.
सिंह : प्रतिकूल दिवस आहे. ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. खर्च वाढतील.
कन्या : काही चांगले अनुभव येतील. व्यावसायिक कामात प्रगती.
तुळ : कामाचा ताण वाढेल. हातून चांगले काम घडू द्या.
वृषिक : नवीन संधी मिळतील. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा.
धनु : मोठे निर्णय आज नकोत. काळजी घ्या
मकर : सौख्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल. चांगले अनुभव येतील.
कुंभ : सरकारी कामातून त्रास होऊ शकतो. अहंकार नको.
मीन : विविध प्रश्न मार्गी लागतील. अडचणी दूर होतील.
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





