बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व टिळकवाडी विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलच्या खेळाडूंनी हॉकी या क्रीडा प्रकरात यश संपादन केले. तर प्रथामिक स्कूलच्या खेळाडूचे तालुका स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना संस्थेचे सदस्य प्राचार्य शोभा कुलकर्णी, क्रीडा शिक्षक के. ए. हागिदळे, अनिल मोरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
माध्यमिक विभागत द्वितीय क्रंमाक-प्रितम मगावी, आथर्व लंगरकांडे, गणेश सप्रे, विनीत पाटील, तेजस नेतलकर, सोहम एकबोटे, विजेंद्र लेंगडे, श्रीहन कुदळे, ओजस कंग्राळकर, प्रज्वल पाटील, कार्तिक पुजारी, सिद्धार्थ कामानाचे, आथर्व रेडेकर, श्रेयश चौगुले, क्रितेश यळ्ळूरकर, युवराज चव्हाण, अभिषेक पाटील, कुणल शिंदे प्राथमिक विभाग-प्रथम क्रंमाक तालुका स्पर्धेसाठी निवड झालेले स्पर्धेक सरवेश डुकरे, अरचित कुट्रे, नमन पाटील, आर्यन सुतार, करण डांगे, अमेय शिवणगेकर, सायनीश गोडसे, चिराग ओझा, आर्यन पाटील, साईश लाड, पारस कुगजी, पंढरी जाधव, पृथ्वीराज हणमणावर, सिद्धांत नेतलकर.या स्पर्धेकाना प्राचार्य व क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.









