मेष: व्यावसायिक घडी बसेल. सरकारी कामाना गती मिळेल.
वृषभ: आत्मविश्वास वाढेल. मन आनंदी राहील. सत्संग घडेल.
मिथुन: आर्थिक आवक चांगली होईल. मान सन्मान मिळतील.
कर्क: सूर्य उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे.
सिंह: व्यावसायिक क्षेत्रात प्राबल्य गाजवाल. लॉटरीतून लाभ
कन्या: कामाच्या ठिकाणी वेगळाच उत्साह, रेंगाळलेली कामे पूर्ण कराल.
तुळ: व्यावसायिक लाभ. पर्यटन घडेल. कामाच्या ठिकाणी दबदबा वाढेल.
वृश्चिक: गुंतवणूक करताना काळजी घ्या. गुपिते उघड करू नका.
धनु: तिजोरीत भर पडेल. नवीन वास्तूचे योग आहेत.
मकर: व्यावसायिक क्षेत्रात यश.एखादे मोठे संकट थोडक्यात निभावेल.
कुंभ: सामाजिक कार्यातून नावलौकिक, शेती विक्रीतून लाभ होतील
मीन: अधिकार वाढतील. एखाद्या सिद्ध पुरुषाची अचानक भेट





