मेष: व्यवसाय वाढेल. पाणथळ जागेजवळ गेल्यास काळजी घ्या.
वृषभ: आर्थिक लाभ. प्रिय व्यक्तीची भेट होईल. खुशखबर मिळेल.
मिथुन: सुखद अनुभव, घरातून उत्तम सहकार्य,सामाजिक कार्यात सहभाग
कर्क: अचानक धनलाभ, अधिकार वाढतील. जलपर्यटन घडेल.
सिंह: अर्थकारण भक्कम होईल. येणी वसूल होतील. बहुमान मिळेल.
कन्या: व्यावसायिक यश, मन आनंदी राहील. मेजवानी मिळेल.
तुळ: वत्तृत्व चमकेल. दूषित पाण्याचा धोका आहे.
वृश्चिक: व्यवसायात यश,भरभराट होईल. आत्मविश्वास वाढेल.
धनु : कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव, घरगुती प्रश्न सुटतील.
मकर: आकर्षणे समोर येतील मात्र काळजीपूर्वक निर्णय घ्या
कुंभ: पत्नीच्या नात्यातून लाभ, नदी पार करताना काळजी घ्या.
मीन : दानधर्म करा. तीर्थाटन घडेल. इतरांचा सल्ला लाभदायी





