मेष: मुलांच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करावा लागेल.
वृषभ: कामाचा ताण वाढेल. नोकरी आणि संसार यात ओढाताण
मिथुन: अनुकूल ग्रह तुम्हाला नशीबवान आणि पराक्रमी बनवेल.
कर्क: कौटुंबिक वाद उदभवू शकतात. हनुमान उपासना करा.
सिंह: उच्च शिक्षणात यश मिळेल. नवीन संधी चालून येतील.
कन्या: अद्यापही फारशी अनुकूलता नाही. संयम ठेवावा लागेल.
तुळ: भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील.
वृश्चिक: प्रतिष्ठा वाढेल. नोकरीच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील.
धनु: धर्म कार्य कराल. त्यात उत्तम यश लाभेल. नावलौकिक वाढेल.
मकर: कोर्ट कामात यश मिळेल. श्री गणेश उपासना लाभदायक
कुंभ: आध्यात्मिक प्रगती, स्पर्धेत यश मिळेल. अहंकार वाढू देऊ नका.
मीन : खर्च वाढतील. विनाकारण मोठेपणा नको. आरोग्य सांभाळा.





