मेष: तुमची कीर्ती दिगंत पसरेल. सामाजिक कार्यातून यश मिळेल.
वृषभ: सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ उत्तम होतील.
मिथुन: उत्तम ग्रहमान, कुटुंबातून सहकार्य आणि मान मिळेल.
कर्क: आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात भरघोस वाढ होईल.
सिंह: काही सुखद घटना घडतील. योग्य कारणासाठी खर्च होईल.
कन्या: अत्यंत चांगले अनुभव येतील. उद्योग/व्यवसायात प्रगती
तुळ: आधुनिक तंत्रज्ञान शिकून त्याचा नोकरीत वापर कराल.
वृश्चिक: आर्थिक बाबतीत भाग्य उजळेल. व्यापारी कामे पूर्ण होतील.
धनु :काही नाती नव्याने निर्माण होतील. व्यावसायिक कामाला प्राधान्य
मकर: भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शत्रू कमजोर होईल.
कुंभ: आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील.
मीन : विविध प्रश्न मार्गी लागतील. अडचणी दूर होतील.





