गर्भावस्थेत रूबेला लस, नियमित तपासण्या आवश्यक.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे

वडिलांचा आणि कुटुंबाचा गर्भवतीच्या आरोग्य सेवेत सहभाग आवश्यक

प्रसुतीनंतर बाळाला आईच्या त्वचेचा स्पर्श व कोलस्ट्रम देणे गरजेचे

कानात तेल घालणे, डोळ्यांत काजळ  घालणे टाळावे