अमेरिकेच्या यूटामध्ये गोळीबार, 3 जणांचा मृत्यू
वेस्ट व्हॅली सिटी :
अमेरिकेच्या यूटा व्हॅली सिटीतील एका मेले वेस्टफेस्टदरम्यान गोळीबाराची घटना घडली असून यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन अल्पवयीन जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 41 वर्षीय महिला, 18 वर्षांचा युवक आणि 8 महिन्यांचे मूल सामील आहे. गोळीबार प्रकरणी पोलिसांनी एका 16 वर्षीय अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.









