मेष: व्यवसायात नवीन उपक्रम राबवता येतील, लाभ होतील
वृषभ: नातेसंबंध बिघडणार नाही याची विशेष काळजी घ्या
मिथुन: ज्येष्ठांच्या विरोधात कुठलेच बदल व नियोजन करू नका
कर्क: कलेचा विद्येचा लाभ होईल कला कौशल्य विकसित होईल
सिंह: घडलेल्या घटनेवर ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका
कन्या: व्यवहारातून इतरांची मने दुखावणार नाही, याची काळजी घ्या
तुळ: मनातील चंचलता वाढू शकते, लक्ष विचलित होऊ शकते
वृश्चिक: आकांक्षा व ऊर्जा वाढेल, आत्मविश्वासाने सुरुवात कराल
धनु: काही निर्णय आपल्याला प्रभावित करतील
मकर: अचानक कठोर व धाडसी निर्णय घेणे भाग पडेल
कुंभ: आपले निर्णय व मांडलेले समीकरण यशदायी ठरतील
मीन : आपली कार्यक्षमता वाढवा हताश होऊ नका, मन जिंकता येईल





