मिरज :
शहरातील मालगाव रस्त्यावरील अमननगर येथे भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे आल्लाउद्दीन मिरासाहेब खुद्दुवाले (वय 59) यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा फराज खुद्दुवाले (वय 27) यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित दुचाकीस्वार नईम हजारी (रा. शंभर फुटी रस्ता, सांगली) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
अल्लाउद्दीन खुद्दुवाले हे दत्त कॉलनी येथून पायी चालत होते. अमननगर येथे एका पानटपरीसमोऊन रस्ता पार करताना संशयीत हजारी हा मागून मोटारसायकल (एमएच-09-5764) वऊन भरधाव वेगात आला. त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत अल्लाउद्दीन यांना जोराची धडक fिदली. या अपघातात अल्लाउद्दीन यांचा गंभीर जखमी होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिसात नोंद आहे.








