न्यूयॉर्क
अमेरिकेतील फिलाडेल्फिया प्रांतातील प्रसिद्ध फेयरमाउंट पार्कमध्ये झालेल्या गोळीबारात दोन अल्पवयीनांचा मृत्यू झाला आणि कमीतकमी 8 जण जखमी झाले आहेत. हा गोळीबार एक कार मीट-अपनंतर झाला आहे. यापूर्वी रविवारी साउथ कॅरोलिनाच्या लिटिल रिव्हर भागात गोळीबाराची घटना घडली होती. यात 11 जण जखमी झाले होते.









