बंदर प्रशासन खात्याला 49.41 कोटी मजूर. सागरमाला योजनेतून मांडवी नदी, झुआरी नदी, म्हापसा नदी, कुंभारजुवा कालव्यात 7 प्रवासी जेटीचा पुनर्विकास करताना हळदोणा, रायबंदर जुने गोवा, पिळगाव, बाणस्तारी, रासई आणि दुर्भाट या ठिकाणी गोवा राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत कामे करण्यात येतील.