रत्नागिरी :
शहरातील कोकणनगर येथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या तरुणाचा जिल्हा रुग्णालय येथे उपचारापूर्वी मृत्यू झाल़ा महादेव असे या तरुणाचे नाव असल्याचे सांगण्यात आले. महादेव हा 14 मार्च रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कोकणनगर येथील पायवाटेवर बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होत़ा यावेळी स्थानिकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महादेव यांना तपासून मृत घोषित केल़े








