दिपीका पादुकोण लेकीला तीन महिने झाल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. पोस्ट पार्टम दिपीका विविध कार्यक्रमांसाठी विशेष उपस्थिती लावत आहे.
दिपीकाने नुकतेच पॅरीस फॅशन वीकमध्ये उपस्थिती दर्शविली.
दिपीका आणि रणवीर या दोघांनी त्यांच्या मुलीच्या म्हणजेच दुवाचा चेहरा मिडीयापासून अजुनही लांब ठेवला आहे. त्यांनी पॅपराझींना दुवाला भेटण्यासाठी विशेष आमंत्रण दिले होते, खर त्यांना दुवा चे फोटो न काढण्यासाठीही विनंती केली होती.