दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणारे तरुण
दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणारे तरुण
पांगूळ गल्ली येथे बेशिस्त पद्धतीने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पार्किंग केले जात आहे
धर्मवीर संभाजी चौक येथील बस थांब्यासमोर चारचाकी वाहनांचे पार्किंग करण्यात येत आहे
रहदारीच्या ठिकाणी वाहने पार्किंग केल्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे
रहदारीच्या ठिकाणी वाहने पार्किंग केल्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे
कॉलेज रोड येथे नो पार्किंग झोन असतानाही वाहने पार्किंग करण्यात येत आहेत
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतूक कोंडी
यंदे खूट येथे सिग्नल बंद असल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी