मेष: परिवारातील लोकांसह दिवस उत्साहात आनंदात घालवाल
वृषभ: कुटुंबात विनाकारण वाद होण्याची शक्यता, मौन धरा
मिथुन: मनाप्रमाणे मौल्यवान वस्तूंची खरेदी करता येईल
कर्क: मेहनतीला मनाप्रमाणे यश व लाभ होतील
सिंह: अडलेली कामे आज पूर्ण करता येतील, यशलाभ आहे.
कन्या: प्रिय व्यक्तींची भेट होईल मनातील छंद जोपासता येतील
तुळ: पाळीव पक्षी प्राणी यापासून सावध राहा. योग्य काळजी घ्या
वृश्चिक: गुरुजनांची आराधना करा अडचणी दूर होतील
धनु: आज मनाप्रमाणे सर्व कामे पूर्ण होतील, कुटुंबासाठी वेळ देता येईल
मकर: सामाजिक कार्यात भाग घेता येईल, आत्मिक समाधान लाभेल
कुंभ: स्पर्धा परीक्षा जिंकाल आर्थिक लाभ होतील
मीन: नैतिकता जपा, अनैतिक विचारांपासून पासून लांब राहा





