७३ वी महापालिका आंतरशालेय क्रीडा स्पर्धा
मुला-मुलींचा संघ विजयी
वैयक्तीक स्पर्धेत वरद, स्वरा, नारायण, आराध्य, प्रवीण, मुद्रा, राजवीर, शुभ्राची बाजी
कोल्हापूर
महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने आयोजित 73 व्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या व 14 वर्षाखालील मुलींच्या खोखो स्पर्धेत टेंबलाईवाडी विद्यामंदिरच्या संघाने जेतेपद पटकावले. वैयक्तीक स्पर्धेमध्ये वरद पाटील, स्वरा थोरवतकर, नारायण मेरवा, आराध्या पवार, प्रवीण कल्याणी, मुद्रा देशमुख, राजवीर पाटील, शुभ्रा खाडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धा गांधी मैदान येथे संपन्न झाल्या.
मनपा के. मंजुलक्ष्मी प्रशासक, उपायुक्त साधना पाटील, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, प्रशासक आर. व्ही. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा झाल्या. स्पर्धेचे नियोजन शारीरिक शिक्षण निरीक्षक सचिन पांडव, सेक्रेटरी द्रोणाचार्य पाटील, संजय कडगावे, सुशील जाधव, अजित कानकेकर, राहुल बागडे, मज्जिद नदाफ, जोतिबा बामणे, प्रकाश गावडे, उमेश गाताडे, मोहिद्दीन कमत, संजयकुमार देसाई, विठ्ठल देवणे, किरण माळी, संतोष आंबेकर, संदिप जाधव यांनी केले.
स्पर्धेचा निकाल असा :
9 वर्षे मुले धावणे : प्रथम : वरद पाटील, टेंबलाईवाडी विद्यालय,
द्वितीय : शंभुराज सोना, राजे छत्रपती संभाजी महाराज विद्यालय मोरे कॉलनी
तृतीय : प्रताप व्हरगे ज्योतिर्लिंग विद्या मंदिर,
9 वर्षे मुली धावणे : प्रथम : स्वरा थोरवतकर, टेंबलाईवाडी विद्यालय,
द्वितीय : स्वरा महेकर, प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, जाधववाडी,
तृतीय : आराध्या पाटील टेंबलाईवाडी विद्यामंदिर.
11 वर्षे मुले धावणे : प्रथम : नारायण मेरवा, लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालय,
द्वितीय : राजवीर कोरवी लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालय,
तृतीय : शिवम गुणवरे प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, जाधववाडी
11 वर्षे मुली धावणे : प्रथम : आराध्या पवार, महात्मा फुले विद्यामंदिर फुलेवाडी
द्वितीय : पायल कदम वीर कक्कया विद्यालय,
तृतीय : जोया गवारवाले टेंबलाईवाडी विद्यालय.
14 वर्षे मुले धावणे : प्रथम : प्रवीण कल्याणी, टेंबलाईवाडी विद्यालय,
द्वितीय : विशालकुमार बैठा भाऊसो महागांवकर विद्यामंदिर,
तृतीय : श्रेयश विजय पवार महात्मा फुले विद्यामंदिर, फुलेवाडी.
14 वर्षे मुली धावणे :
प्रथम : मुद्रा देशमुख, महात्मा फुले विद्यामंदिर फुलेवाडी
द्वितीय : सृष्टी साळवे टेंबलाईवाडी विद्यालय,
तृतीय : शिखा सोनार प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, जाधववाडी.
14 वर्षे मुले गोळा फेक :
प्रथम : राजवीर पाटील, भाऊसो महागांवकर विद्यामंदिर,
द्वितीय : शौर्य यशवंत पाटील लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्या
तृतीय : अरहान सर्फराज मुल्लाणी नेहरूनगर विद्यालय.
14 वर्षे मुली गोळा फेक :
प्रथम : शुभ्रा खाडे, टेंबलाईवाडी विद्यालय,
द्वितीय : निकिता गोपाळ जाट सुभाषनगर विद्यालय,
तृतीय : नेहा राजू पवार लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालय
14 वर्षे मुले खोखो : सेमी
1 : टेंबलाईवाडी विद्यामंदिर वि.वि. क. भा. पाटील विद्यालय 6-4, सेमी
2 : नेहरूनगर विद्यालय विवि न्यू पॅलेस स्कूल 7-4
तृतीय क्रमांक सामना: न्यू पॅलेस स्कूल वि वि क.भा.पाटील विद्यालय 4-3 अंतिम सामना
टेंबलाईवाडी विद्यामंदिर वि.वि. नेहरूनगर विद्यालय 6-0
विजयी मनपा टेंबलाईवाडी विद्यामंदिर संघ : देवराज शिंदे, प्रविण कल्याणी, संजू मुंडरगी, सोमनाथ सावंत, सोहम जाधव, वेदांत कांबळे, आदित्य देऊडकर, महंमद असीम देवळे, आयुष गायकवाड, अभिराज सडोलकर, अविरत दवडते, स्वराज माळी, क्रीडा शिक्षक : स्वाती लंगडे.
14 वर्षे मुली खोखो : सेमी
1 : महात्मा फुले विद्यालय, फुलेवाडी वि.वि. नेहरूनगर विद्यालय 8-7, सेमी
2 : टेंबलाईवाडी विद्यामंदिर वि.वि. प्रिन्स शिवाजी विद्यालय जाधववाडी 7-5,
तृतीय क्रमांक सामना: नेहरूनगर विद्या. वि वि प्रिन्स शिवाजी विद्यालय जाधववाडी 3-2.
अंतिम सामना : टेंबलाईवाडी विद्यामंदिर वि.वि. महात्मा फुले विद्यालय 11-9
विजयी टेंबलाईवाडी विद्यामंदिर संघ : राजनंदिनी पाटील, प्रियांका करंबळकर, काजल करांडे, पूनम वर्गीवकर, शर्वरी शांडगे, सृष्टी साळवे, हर्षदा सुतार, सिद्धीका राऊत, तनिष्का पोवार, सुबाना बदनकारी, आलिया पखाली, शुभ्रा खाडे, सदफ पटेल, क्रीडा शिक्षक : मनीषा पांचाळ.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








