महाराणी राधिकाराजे गायकवाड या भारतातील सर्वात सुंदर महाराणी म्हणून ओळखल्या जातात. फोर्ब्सने त्यांना सुंदर महाराणी असा किताब दिला आहे
महाराणी राधिकाराजे गायकवाड या उच्चशिक्षित आहेत. राधिकाराजे यांचा जन्म वांकानेर येथील महाराजकुमार डॉ.रणजितसिंहजी यांच्या कुटुंबात झाला. 2002 मध्ये बडोद्याचे महाराजा समरजितसिंहराव गायकवाड यांच्याशी त्यांचा विवाह झाला
राधिकाराजे गायकवाड यांनी परिधान केलेली पैठणी खूप खास आहे. ही पैठणी 100 वर्ष जुनी आहे
गुजरातमधील लक्ष्मी विलास पॅलेस हा ब्रिटनच्या प्रसिद्ध बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा आहे. या घरात राधिका राजे गायकवाड या राणीसारख्या राहतात