अराईल व्हीआयपी घाटावर भाविकांनी घेतली बोटीतून सफर

सध्या सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात संगम येथे पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांचे आगमन

२०२५ च्या महाकुंभमेळ्यात संगमात प्रार्थना करताना एक भक्त

महाकुंभमेळा 2025 मध्ये पवित्र स्नान केल्यानंतर भाविक निघून जाताना

मौनी अमावस्येच्या पूर्वसंध्येला भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे