डॉ. किरण ठाकुर दीपप्रज्वलन करताना. बाजूला कार्यकारी संचालक रोमा ठाकुर व संचालक सई ठाकुर-बिजलानी.

Persimmon

संचालक सई ठाकुर-बिजलानी बोलताना.

युवा नेते राहुल जारकीहोळी यांना भेटवस्तू देताना डॉ. किरण ठाकुर. शेजारी रोमा ठाकुर, मलगौडा पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे.

रोमा ठाकुर, सई ठाकुर-बिजलानी व डॉ. किरण ठाकुर यांच्यासमवेत कॅन्टोन्मेंटच्या माजी उपाध्यक्ष राईला शेख व माजी सदस्य साजीद शेख.

डॉ. किरण ठाकुर यांना तिरुपती बालाजीची प्रतिमा भेट देताना माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले.

‘तरुण भारत’च्या आठही आवृत्तींचे संपादक, आवृत्तीप्रमुख.

‘तरुण भारत’च्या सर्व आवृत्तींमधील जाहिरात प्रमुख.

डॉ. किरण ठाकुर, रोमा ठाकुर, सई ठाकुर-बिजलानी यांच्यासमवेत बेळगाव कार्यालयातील विभागप्रमुख.

ध्वजारोहणाचा मान मिळालेले तरुण भारतचे सदस्य.

डॉ. किरण ठाकुर यांच्यासमवेत वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी.

डॉ. किरण ठाकुर, रोमा ठाकुर यांच्यासमवेत बेळगाव तालुका वार्ताहरची टीम

Large Radish