सर्वात पहिल  बोरन्हाण हे श्री कृष्णाचे केलं होत

 लहान मुलांच्या कौतुक सोहळ्यामागे फक्त सांस्कृतिकच नव्हे तर आरोग्यदायी दृष्टिकोन सुद्धा लपलेला आहे

बदलत्या ऋतूशी जुळवून घ्यावं म्हणून बोर, ऊसाचे तुकडे, हरभरे, चिरमुरे आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश या सोहळ्यात केला जातो

पौराणिक कथेनुसार असं ही म्हणल जात की "करी"नामक राक्षसाच्या वाईट दृष्टीपासून लहान मुलांचं रक्षण करण्यासाठी ही प्रथा सूरु झाली

त्यामुळे लहान मुलांना कृष्णाचं रुप मानून त्यांच कौतुक केलं जात. हलव्याचे दागिने घालून पाटावर बसवलं जात.

लहान मुलाला खाली पडलेलं वेचून खाण्याची  सवय असल्यामुळे त्यांचं औक्षण करून बोर, गोळ्या इत्यादींचा वर्षाव केला जातो. मुलं हे पदार्थ आनंदाने वेचून खाण्यात दंग होतात