साधु-संत आणि भाविक पहिल्या शाही स्नानासाठी दाखल
साधु-संत आणि भाविक पहिल्या शाही स्नानासाठी दाखल
हा महाकुंभ मेळावा तब्बल ४५ दिवस सुरू राहणार आहे
हा महाकुंभ मेळावा तब्बल ४५ दिवस सुरू राहणार आहे
१२ वर्षातून होणाऱ्या या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एक्स
द्वारे
(ट्विटर) शुभेच्छा
हा महाकुंभ मेळावा तब्बल ४५ दिवस सुरू राहणार आहे.
महाकुंभ मेळावा जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव
उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर महाकुंभ मेळावा संपन्न होतो.
पौष पोर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान असते तर भारतीय मुल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या कोट्यावधी लोकांसाठी अतिशय खास दिवस.
पौष पोर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान असते तर भारतीय मुल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या कोट्यावधी लोकांसाठी अतिशय खास दिवस.