लोकमान्य मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेले युवा व आबालवृद्ध.

लोकमान्य मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेले युवा व आबालवृद्ध.

सानिया मिर्झा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना डॉ. किरण ठाकुर, शेजारी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी व सई ठाकुर-बिजलानी.

मॅरेथॉन स्पर्धेत 10 वर्षाखालील गटातील खेळाडू पळतानाचा क्षण.

लोकमान्य सभागृहात टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झाचा भेटवस्तू देऊन सत्कार करताना डॉ. किरण ठाकुर. शेजारी अजित गरगट्टी, पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, गजानन धामणेकर, डॉ. दामोदर वागळे, आनंद सराफ आदी.

माजी आमदार महांतेश कवठगीमठ क्रीडाज्योत उंचावताना शेजारी आमदार शशिकला जोल्ले, डॉ. किरण ठाकुर यांच्यासह मान्यवर.

सानिया मिर्झाशी चर्चा करताना डॉ. किरण ठाकुर 

Run

पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेला चालना देतानाचा क्षण.

महिलांच्या स्पर्धेत धाव घेतलेली जर्सी नंबर 840 धावताना.

आमदार शशिकला जोल्ले यांचे स्वागत करताना डॉ. किरण ठाकुर. शेजारी ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी.

Yellow Star
Yellow Star

सानिया मिर्झाला पाहण्यासाठी जमा झालेले मॅरेथॉनपटु.

भल्या पहाटे स्पर्धेमध्ये सहभागी झालेले स्पर्धक.

विविध गटातील मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी मॅरेथॉनपटू.