सारा अली खानने नवीन वर्षांच्या पहिल्या सोमवारी अभिनेत्री सारा अली खानने भोलेनाथांचे दर्शन घेतले.
सारा अली खानने नवीन वर्षांच्या पहिल्या सोमवारी अभिनेत्री सारा अली खानने भोलेनाथांचे दर्शन घेतले.
कपाळावर चंदनाच्या टिळा लावून आणि हात जोडून भगवान भोलेनाथांच्या भक्तीत तल्लीन झाली सारा
कपाळावर चंदनाच्या टिळा लावून आणि हात जोडून भगवान भोलेनाथांच्या भक्तीत तल्लीन झाली सारा
सारा भोलेनाथांची मोठी भक्त आहे. ती याआधीही बारा जोर्तिलिंगापैकी काही मंदिरात भोलेनाथांच्या दर्शासाठी पोहोचली आहे.
सारा नववर्षाच्या पहिल्या सोमवारी बारा जोतिर्लिंगापैकी एक आंध्र प्रदेशातील श्रीशैल्याम येथील मल्लिकार्जून मंदिरात दर्शनासाठी पोहोचली.
मल्लिकार्जूनच्या मंदिरातील फोटोज इन्स्टाग्रामवरून आपल्या चाहत्यांशी शेअर केले आहेत.