आग्र्यात नववर्षाच्या पूर्वसंधेला लहानग्यांचा उत्साह...

अहमदबादमध्ये एका कलाकाराने २०२५ च्या स्वागतानिमित्त केसांची अशी केली कलाकृती

नववर्षानिमित्त बिरभूममधील काही स्थानिक कलाकारांनी (बाऊल फकीर) पर्यटकांसाठी सादर केल्या लोककलाकृती

कोलकात्यातील एका रस्त्यावर नववर्षानिमित्त असे रंगबेरंगी दिव्यांची सजावट करण्यात आली आहे.

नववर्षांच्या स्वागतासाठी कुल्लु मधील एक मार्केट परिसर पर्यटकांनी बहरून गेला आहे.

नववर्षाच्या पूर्वसंधेला मेंगलोरमधील पॅनाम्बूर बीचवर पर्यटकांच्या जल्लोषी वातावरण

मुंबई येथील कार्टर रोडवर न्यू ईयर निमित्त तरुणाई उत्साहात

रांचीमध्ये तरुणींनी २०२५ च्या स्वागातासाठी अशी दिली पोज 

शिमला येथील लक्कर बझार परिसरात नववर्षांच्या पूर्वसंध्येला पर्यटकांनी बर्फात २०२५ रेखाटले

नॉर्थ गोव्यातील कलंगुट बीच न्यू इयर सेलिब्रेशनमध्ये झाला हाऊसफूल