सावंतवाडी : प्रतिनिधी
मूळ मडुरा (सावंतवाडी) गावचे सुपुत्र आणि नोकरी व्यवसायानिमित्त बेळगाव येथे स्थायिक झालेले आणि त्याच्यानंतर निवृत्ती पश्चात सावंतवाडी येथे स्थायिक झालेले महाराष्ट्र बँकेचे माजी कर्मचारी नारायण गुंडोपंत वालावलकर (७२) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. लोकमान्य संस्थेचे कर्मचारी वैभव वालावलकर यांचे ते वडील होत.
Previous Articleखारी झाल्या मांसाहारी
Next Article आजचे भविष्य सोमवार दि. 30 डिसेंबर 2024









