सातारा
ढोल ताशांचा गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अन् मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकात किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.








