दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज रीझा हेंड्रिक्स

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्लासेन पहिल्या T20 सामन्यापूर्वी सराव दरम्यान

सराव सत्रादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर

सरावाआधी भारतीय खेळाडूंना प्रशिक्षकांनी सूचना केल्या.

धडाकेबाज भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा, रिंकू सिंग सराव करताना

सराव करताना भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव

सराव सत्रात भारतीय मिडल ऑर्डर फलंदाज तिलक वर्मा

पहिल्या T20 सामन्यात सर्वांच्या नजरा सॅमसन वर

सराव सत्रादरम्यान भारतीय वेगवान गोलंदाज आवेश खान आणि अर्शदीप सिंग