खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात बुधवारी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास बर्निंग कारचा थरार पहावयास मिळाला. प्रसंगावधान राखत चालकासह एक प्रवासी तातडीने बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. काही क्षणातच कार जळून भस्मसात झाली. अपघातामुळे घाटातील एकेरी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. कार रत्नागिरी येथून सुरतच्या दिशेने जात होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








