मेष: शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतील, गुरूंची उत्तम साथ लाभेल
वृषभ: राहत्या जागेसंबंधी नवीन प्रश्न उपस्थित, चिंता सतावेल
मिथुन: पूजा अर्चना धर्माबद्दल आध्यात्मिक लाभ, शांती मिळेल
कर्क: कौटुंबिक प्रश्न सोडविण्यात वेळ जाईल, कुटुंबासाठी वेळ द्याल
सिंह:निराशाजनक घटना घडतील मनात उदासीनता येईल
कन्या: उच्च शिक्षणासंबंधी येणाऱ्या अडचणी व निराशा दूर होईल
तुळ: शत्रूपीडा कमी होईल, गुप्त शत्रूंवर मात करता येईल
वृश्चिक: जोडीदाराशी मतभेद वाढू शकतात, संयमाने प्रश्न मांडा बोला
धनु : सामाजिक कार्यात भाग घ्याल, अर्थकारण सुधारेल
मकर: संततीबद्दल गर्व वाटेल मानसन्मान मिळेल.
कुंभ: इतरांशी तुलना करू नका स्वबळाने कामे करा, यश मिळेल
मीन : मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल, आर्थिक लाभ होतील.