बसवण कुडची : श्री विठ्ठल-रुक्मिणी गल्लीतील सुदर्शन युवक मंडळाची श्रीमूर्ती. (मूर्तिकार-आकाश भातकांडे, सुळगा)

बसरीकट्टी : लक्ष्मी गल्ली येथील श्री बालगणेश युवक मंडळाची शंकर अवतारातील श्रीमूर्ती. (मूर्तिकार-विनायक सुतार)

मुतगे : शिवाजी गल्ली येथील श्री उदय गणेश युवक मंडळाची आकर्षक गणेश मूर्ती. (मूर्तिकार- एम. जी. पाटील, मुतगे)

मुतगे : ध. संभाजी चौकातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची रामावतारातील श्रीमूर्ती. (मूर्तिकार-एम. जी. पाटील, मुतगे)

निलजी : रामदेव गल्ली येथील मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची सिंहासनावर विराजमान श्रीमूर्ती.

निलजी : टिळक चौक येथील लोकमान्य युवक मंडळाची सिंहासनावर आरुढ श्रीमूर्ती.

मुतगे : राजा शिव छत्रपती चौक, बाजारपेठ येथील गणेशोत्सव मंडळाची श्रीमूर्ती. (मूर्तिकार-एम. जी. पाटील, मुतगे)

सांबरा : महादेवनगर येथील विश्वशक्ती युवक मंडळाची सिंहासनावरील श्रीमूर्ती. (मूर्तिकार-प्रशांत बेळगावकर, मुतगे)

बसरीकट्टी : बसवण गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची गरुडावर आरुढ श्रीमूर्ती.

बाळेकुंद्री खुर्द : बसवण गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची श्रीमूर्ती. (मूर्तिकार-प्रशांत बेळगावकर, मुतगे)

मुतगे : चावडी गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची राम अवतारातील गणेश मूर्ती.

सांबरा : पेठ गल्ली येथील अष्टविनायक युवक मंडळाची जय मल्हार अवतारातील श्रीमूर्ती.

मुतगे : लक्ष्मी गल्ली येथील बाल शिवाजी युवक मंडळाची सिंहासनावर विराजमान श्रीमूर्ती.  (मूर्तिकार-एम. जी. पाटील, मुतगे)

बाळेकुंद्री खुर्द : मठ गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची कासवावर आरुढ श्रीमूर्ती. (मूर्तिकार-प्रदीप पत्तार, सांबरा)

बसवण कुडची : मेन रोड येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची राम अवतारातील मूर्ती. (मूर्तिकार-बाळू सुतार, केदनूर)

बसवण कुडची : गांधी गल्ली येथील सार्वजनिक श्री बाल गणेश उत्सव मंडळाची राम अवतारातील मूर्ती.

बसवण कुडची : तानाजी गल्ली, गांधी गल्ली, विद्यानगर व आंबेडकर गल्ली येथील जय युवक मंडळाची श्रीमूर्ती. (मूर्तिकार-भरमा लोहार)

बसवण कुडची : तानाजी गल्ली येथील शिवशक्ती गणेशोत्सव मंडळाची श्रीमूर्ती. (मूर्तिकार-बाळू पाटील, सुळगा (हिं.)

बसरीकट्टी : छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथील श्री अष्टविनायक युवक मंडळाची आकर्षक मूर्ती.

बसरीकट्टी : लक्ष्मी गल्ली येथील बाल शिवाजी युवक मंडळाची मनमोहक श्रीमूर्ती.

शिंदोळी : नवी गल्ली येथील बाल शिवाजी युवक मंडळाची तिरुपती बालाजी रुपातील श्रीमूर्ती. (मूर्तिकार-प्रशांत बेळगावकर, मुतगे)

निलजी : पाटील गल्ली येथील नवयुवक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची सुबक श्रीमूर्ती. (मूर्तिकार-संकल्प बडमंजी)

निलजी : लक्ष्मी गल्ली येथील क्रांतीवीर युवक मंडळाची राम अवतारातील श्रीमूर्ती.

मुतगे : मेन रोड येथील शिवशक्ती युवक मंडळाची शंकर अवतारातील गणेश मूर्ती. (मूर्तिकार-एम. जी. पाटील, मुतगे)

बाळेकुंद्री खुर्द : पाटील गल्ली येथील शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मनमोहक श्रीमूर्ती. (मूर्तिकार-प्रदीप पत्तार, सांबरा)

बाळेकुंद्री खुर्द : शिवाजी गल्ली येथील हिंद केसरी मित्र मंडळाची राम अवतारातील श्रीमूर्ती. (मूर्तिकार-प्रदीप पत्तार, सांबरा)

बाळेकुंद्री खुर्द : कलमेश्वर गल्ली येथील कलमेश्वर युवक मंडळाची राम अवतारातील श्रीमूर्ती. (मूर्तिकार-कृष्णा गोरल, खादरवाडी)

सांबरा : गणेशनगर येथील सार्वजनिक श्री शिवमुद्रा गणेशोत्सव मंडळाची मनमोहक गणेश मूर्ती. (मूर्तिकार-प्रशांत बेळगावकर, मुतगे)

सांबरा : छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवशक्ती गणेश युवक मंडळाची विठ्ठल अवतारातील श्रीमूर्ती.

सांबरा : भैरुदेव चौक येथील गणेश युवक मंडळाची सुबक श्रीमूर्ती. (मूर्तिकार-शट्टू लोहार, केदनूर)

सांबरा : मंगळवार पेठ येथील श्री गणेश युवक मंडळाची राम अवतारातील श्रीमूर्ती.

सांबरा : मारुती गल्ली येथील महादेव व्यायाम मंडळाची राम अवतारातील श्रीमूर्ती.

सांबरा : लक्ष्मी गल्ली येथील श्री गणेश युवक मंडळाची सिंहासनावर विराजमान श्रीमूर्ती.

सांबरा : कलमेश्वर गल्ली येथील श्री कलमेश्वर गणेश युवक मंडळाची सिंहासनावरील श्रीमूर्ती. (मूर्तिकार-प्रशांत बेळगावकर, मुतगे)

सांबरा : चावडी गल्ली येथील शिवनेरी युवक मंडळाची सिंहासनावरील श्रीमूर्ती.

सांबरा : शुक्रवार पेठ येथील नवज्योती युवक मंडळाची आकर्षक श्रीमूर्ती.

होन्निहाळ : कुरबर गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची राम अवतारातील गणेश मूर्ती.

पंत बाळेकुंद्री : शिंदे कॉलनी येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची आकर्षक श्रीमूर्ती.

मोदगा : बसवेश्वर गल्ली येथील बसवेश्वर युवक मंडळाची मनमोहक गणेशमूर्ती.

मारिहाळ : पेठ गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गद्यावरील श्रीमूर्ती. (मूर्तिकार-अक्कतंगेरहाळ, मारिहाळ)

सुळेभावी : पेठ गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची सुबक श्रीमूर्ती.

सुळेभावी : कलमेश्वरनगर येथील सार्वजनिक श्री गजानन उत्सव मंडळाची शंकर अवतारातील श्रीमूर्ती.

खनगाव खुर्द : गोकाक रोड येथील क्रांतीवीर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची सुबक श्रीमूर्ती.

अष्टे : संभाजी गल्ली येथील बाल शिवाजी युवक मंडळाची सिंहासनारुढ श्रीमूर्ती.

अष्टे : कलमेश्वर गल्ली येथील हनुमान युवक मंडळाची सिंहासनावरील श्रीमूर्ती.

अष्टे : पाटील गल्ली येथील श्री कलमेश्वर युवक मंडळाची लालबाग राजा रुपातील श्रीमूर्ती.

मुचंडी : श्री सिद्धेश्वरनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आकर्षक गणेशमूर्ती.

कणबर्गी : सिद्धेश्वरनगर, इंडाल रोड येथील श्री अष्टविनायक युवक मंडळाची दगडूशेठ हलवाई रुपातील श्रीमूर्ती.

मुचंडी : छ. शिवाजी चौक येथील श्री शिवशक्ती युवक मंडळाची आकर्षक श्रीमूर्ती. (मूर्तिकार-गुरु सिद्दण्णावर, संतिबस्तवाड)

मुचंडी : हनुमान चौक येथील जय हनुमान युवक मंडळाची सुबक श्रीमूर्ती. (मूर्तिकार- गुरु सिद्दण्णावर, संतिबस्तवाड)

मुचंडी : शहाजी गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची आदिपुरुष अवतारातील आकर्षक श्रीमूर्ती. (मूर्तिकार-राहुल सुतार, मोदगा)

कलखांब : ध. संभाजी चौक येथील श्री ब्रह्मलिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सिंहासनावरील श्रीमूर्ती.

कलखांब : सिद्धेश्वर गल्ली श्री सिद्धेश्वर युवक मंडळाची राम अवतारातील गणेशमूर्ती.

कलखांब : जय भवानीनगर येथील श्री शिवनेरी युवक मंडळाची सिंहासनावरील श्रीमूर्ती.

कलखांब : तानाजी गल्ली येथील श्री बाल गणेश युवक मंडळ, मल्हार ग्रुपची आकर्षक श्रीमूर्ती.

कणबर्गी : पाटील गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची जगन्नाथ अवतारातील श्रीमूर्ती.

कणबर्गी : पाटील गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाची नायलॉनच्या दोरीपासून बनविलेली आकर्षक श्रीमूर्ती. (मूर्तिकार-अमित सुतार)

कणबर्गी : ज्योतिर्लिंग गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची सुबक मूर्ती.

मुचंडी : भारत गल्ली येथील समाज सुधारणा युवक मंडळाची सिंहासनावरील आकर्षक श्रीमूर्ती. (मूर्तिकार-विद्याधर लोहार)

कणबर्गी : श्री सिद्धेश्वरनगर येथील श्री साई युवक मंडळाची आकर्षक श्रीमूर्ती. (मूर्तिकार-शट्टू लोहार, केदनूर)