मेष:धार्मिक वातावरण, एक वेगळाच उत्साह व आत्मविश्वास वाटेल
वृषभ: कामाची जबाबदारी वाढणार आहे, नवीन गोष्टींचा संकल्प कराल
मिथुन: मित्र-मैत्रिणींची भेट होईल आनंद उत्सव मौज मजा कराल
कर्क: मनातील उदासीनता कमी होईल, गैरसमज दूर होतील
सिंह: कुटुंबासोबत वेळ घालवाल मौज मजा कराल, शांती लाभेल
कन्या: एखादा नवीन संकल्प आपली दिशा व दशा बदलू शकतो.
तुळ: जुन्या घडलेल्या गोष्टीतून पश्चाताप होईल, नैराश्य येईल
वृश्चिक: अतिस्पष्टपणा नुकसानदायी ठरेल, गोड बोलून कामे करून घ्या
धनु: विरोधकांचा विरोध कमी होईल गुप्त शत्रूंचा त्रास कमी होईल
मकर: पीडादायक घटना घडतील मानसिक त्रास होईल
कुंभ: अशोभनीय कामापासून लांब रहा, वर्चस्व जपा
मीन: आपण सहन करू शकता असेच बोल इतरांसाठी वापरा





