अर्थसंकल्पविषयक सर्व महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.
आशा सेविकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार
आशा सेविकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार
१४ हजार सामान्य रेल्वेच्या बोगी वंदे भारतच्या दर्जानुसार विकसित केल्या जातील
१४ हजार सामान्य रेल्वेच्या बोगी वंदे भारतच्या दर्जानुसार विकसित केल्या जातील
घरांवरील सोलर पॅनल्सच्या मदतीने येत्या काळीत १ कोटी घरांना महिन्याला ३०० युनिटपर्यंतची वीज मोफत
हवाई वाहतूक क्षेत्रासाठी १ हजार नवीन विमानांची तरतूद
जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करू - निर्मला सीतारमण
प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कररचनेत कोणताही बदल नाही
अर्थसंकल्पावर काँग्रेसनं व्यक्त केली चिंता
असं आहे अंतरिम अर्थसंकल्पातील विभागवार निधीवाटप..
हे इतिहासातलं सर्वात कमी वेळेचं भाषण - शशी थरूर